विधानसभेत 'हे' विधेयक मांडताच विरोधकांचा गदारोळ| Aditya Thackeray| Maharashtra Assembly Vidhansabha

2023-03-21 1

आज विधानसभेत 3 विधेयक मंडण्यात आले व मंजूर करण्यात आले. मात्र, यादरम्यान विरोधकांकडून घोषणाबाजी करत गदारोळ घालण्यात आला. 50 खोके एकदम ओके, दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा यावेळीस देण्यात आल्या.

#AdityaThackeray #MaharashtraAssembly #Vidhansabha #Shivsena #Opposition #BJP #DevendraFadnavis #EknathShinde #HWNews #UddhavThackeray #ChandrakantPatil #DeepakKesarkar